॥ गुरुकृपा हि केवलं शिष्यस्य परं मङ्गलम् ॥
VASTU GURU AJEY

स्वतःनंतर आयुष्यावर परिणाम करणारा सर्वात जवळचा दुवा

वास्तू

देश✦काल✦निमित्त

देश, काल आणि निमित्त — या तिन्हींच्या संगमातून जिथे घटना घटित होते, त्याला वास्तू असे म्हणतात.

देश, काल और निमित्त — इन तीनों के संगम से जहाँ घटना घटित होती है, उसे वास्तु कहते हैं।Where place, time and cause meet to create events — that is Vastu.

काही अपवाद वगळता, तोडफोड न करता — शास्त्रशुद्ध व व्यवहार्य वास्तू सल्ला आणि उपाय मार्गदर्शन.

कुछ अपवाद छोड़कर, बिना तोड़फोड़ — शास्त्रशुद्ध व व्यावहारिक वास्तु परामर्श।Practical, authentic Vastu remedies — mostly without demolition.
वास्तू · ॲस्ट्रो वास्तू · न्यूमरॉनॉमी वास्तू — सल्ला व मार्गदर्शन
उपूदप VASTU GURU AJEY
घर वास्तू✦ऑफिस वास्तू✦दुकान / शोरूम✦कारखाना वास्तू✦प्लॉट निवड✦वास्तू न्यूमरॉनॉमी✦सप्तशती कवच✦घर वास्तू✦ऑफिस वास्तू✦दुकान / शोरूम✦कारखाना वास्तू✦प्लॉट निवड✦वास्तू न्यूमरॉनॉमी✦सप्तशती कवच✦
0वर्षांची अविरत कामाची व इंटिरियरची परंपरा
0समाधानी ग्राहक वर्ग
0कॉम्बिनेशन्सवर आधारित न्यूमरॉनॉमी ग्रंथ
ॐदुर्गा पाठ · कवच · साधना — अद्भुत दैवी ऊर्जा
मुख्य सेवा

वास्तू कन्सल्टन्सी

Vastu Consultancy · वास्तु परामर्श

इंटिरियर क्षेत्रातील २० वर्षांचा गाढा अनुभव, १०००+ ग्राहक वर्ग आणि स्पेस मॅनेजमेंटची अनोखी कला — यातूनच आमचा व्यवसाय वाढला आणि आम्ही या क्षेत्रात अग्रणी ठरलो.

इंटीरियर क्षेत्र में २० वर्षों का अनुभव, १०००+ ग्राहक और स्पेस मैनेजमेंट की अनोखी कला।20 years in interiors, 1000+ clients, unique space-management expertise.

अनुभवातून जन्मलेली दृष्टी

अनुभव से उपजी दृष्टि · Vision from Experience

इतकी घरे पाहिली की वास्तूची खरी गरज किती मोठी आहे हे अनुभवातून उमगले — काही कुटुंबांची भरभराट का होते, तर काहींची कामे का अडकतात. स्वतःच्या वास्तूतही एक वेगळा अनुभव आला: वास्तू सदोष असतानाही तिचे वाईट परिणाम जाणवत नव्हते. त्यामागे होती सप्तशती — कवच, अर्गला, कीलक — आणि सद्गुरूंची शिकवण.

अनगिनत घरों के अनुभव से वास्तु की सच्ची आवश्यकता समझ आई। सदोष वास्तु में भी सप्तशती कवच व गुरु-कृपा से बुरे परिणाम नहीं आए।Countless homes taught us Vastu's true need; Saptashati Kavach protected us even in a flawed space.

म्हणूनच वास्तू कितीही सदोष असली तरी उपाय नक्की असतो, हा आमचा अनुभव आहे. आणि म्हणूनच सप्तशती घराघरात पोहोचावी, यासाठी गुरूंनी दिलेल्या संथेनुसार कोर्सेस विकसित केले.

इसीलिए हर वास्तु दोष का उपाय निश्चित है; गुरु की संथा के अनुसार पाठ्यक्रम बनाए।Every Vastu flaw has a remedy — hence our Guru-given courses.

वास्तू: वैश्विक आणि मानवी इंटेलिजन्सचा संगम

वैश्विक व मानवी इंटेलिजेंस · Cosmic & Human Intelligence

वास्तुशास्त्र आणि मानसशास्त्र — वैश्विक इंटेलिजन्स आणि मानवी इंटेलिजन्स यांची सांगड वास्तूच्या माध्यमातून घालून ऊर्जा संतुलित करणे, आणि विश्व जसे विकसित होत आहे तसेच स्वतःही विकसित होत जाणे.

वास्तुशास्त्र व मनोविज्ञान — वैश्विक और मानवी इंटेलिजेंस का संगम कर ऊर्जा संतुलित करना।Uniting cosmic and human intelligence through Vastu to balance energy.
घरातील वास्तुदोष हे दुसरे-तिसरे काही नसून तुमच्या अंतर्मनाचे प्रतिबिंब असते.

आपले अंतर्मन हजारो वर्षांपासून वैश्विक अंतर्मनाशी जोडलेले आहे; म्हणूनच घरात काय चुकीचे आहे आणि काय योग्य करायचे, हे त्याला ठाऊक असते. वैश्विक ऊर्जा आणि मानवी ऊर्जा — एकच आहेत.

हमारा अंतर्मन वैश्विक अंतर्मन से जुड़ा है; वैश्विक ऊर्जा और मानवी ऊर्जा एक ही हैं।Our subconscious is linked to the cosmic mind — cosmic and human energy are one.

घर वास्तू (फ्लॅट / बंगला)

प्रवेशद्वार, स्वयंपाकघर, शयनकक्ष, देवघर — कुटुंबातील आरोग्य, सौहार्द व प्रगतीसाठी.

ऑफिस व व्यावसायिक जागा

बसण्याची दिशा, कॅश काउंटर, केबिन रचना — निर्णयक्षमता व आर्थिक वृद्धीसाठी.

दुकान / शोरूम

ग्राहकांचा ओघ, मालाची मांडणी व ऊर्जा प्रवाह — विक्री वाढीसाठी.

कारखाना / इंडस्ट्री

यंत्रसामग्री, कच्चा माल, स्टोअर व कर्मचारी रचना — उत्पादन व सुरक्षिततेसाठी.

प्लॉट / जागा निवड

खरेदीपूर्वीच जागेची दिशा, आकार, उतार व परिसर यांचे परीक्षण.

सार्वजनिक वास्तू

मंदिर, शाळा, हॉल, संस्था — सार्वजनिक वास्तूंसाठी सल्ला व मार्गदर्शन.

पद्धतशीर · सखोल · परिणामकारक

वास्तू सल्ल्याची पद्धत

Consultation Process · परामर्श प्रक्रिया
१

बुकिंग

बुकिंग · Booking

ऑनलाईन किंवा फोनवर बुकिंग.

ऑनलाइन या फोन पर बुकिंग।Book online or by phone.
२

टीम व्हिजिट

टीम विज़िट · Team Visit

टीमद्वारा फ्लोर प्लॅन, दिशा निर्धारण, फोटो व मोजमाप.

टीम द्वारा फ्लोर प्लान, दिशा निर्धारण, फोटो व माप।Team visit: floor plan, orientation, photos, measurements.
३

सखोल विश्लेषण (Deep Analysis)

गहन विश्लेषण · Deep Analysis

टीमचा रिपोर्ट व फ्लोर प्लॅनवरून सखोल विश्लेषण —

टीम रिपोर्ट व फ्लोर प्लान से गहन विश्लेषण —In-depth analysis from the team report —
वास्तू विश्लेषण४५ देवतान्यूमरॉनॉमीबेसिक वास्तू संकल्पनापंचतत्त्व३२ द्वार
४

मुख्य व्हिजिट

मुख्य विज़िट · Main Visit

सरांची व्हिजिट — रिपोर्टवर चर्चा, उपाय व पुढील रूपरेषा निश्चित.

सर की विज़िट — चर्चा, उपाय व आगे की रूपरेखा।Sir's visit: discussion, remedies, roadmap.
५

प्रथम वास्तू उपाय व २१ दिवस

प्रथम उपाय · First Remedies

प्राथमिक उपायांची अंमलबजावणी, त्यानंतर २१ दिवस थांबणे.

प्राथमिक उपाय, फिर २१ दिन प्रतीक्षा।First remedies, then a 21-day wait.
६

पुनर्पाहणी व फॉलो-अप

पुनः निरीक्षण व फॉलो-अप · Re-inspection & Follow-up

२१ दिवसांनंतर पुनर्पाहणी व फॉलो-अप.

२१ दिन बाद पुनः निरीक्षण व फॉलो-अप।Re-inspection and follow-up after 21 days.

वास्तूच्या गरजेनुसार व शुल्कानुसार वैयक्तिक पॅकेज डिझाईन करून दिले जाते.

आवश्यकता अनुसार व्यक्तिगत पैकेज।Personalised packages as per need.
संथा · साधना · अनुभूती

कोर्सेस व बॅचेस

Courses & Batches · पाठ्यक्रम एवं बैच

गुरुपरंपरेतून मिळालेले ज्ञान — नवीन बॅचेस लवकरच.

गुरु परंपरा का ज्ञान — नए बैच जल्द।Guru-lineage wisdom — new batches soon.
नवीन बॅच
श्री सप्तशृंगी देवीश्री सप्तशृंगी देवी

गुरुपरंपरेतून मिळालेले, जपलेले आणि गुरूंच्या आग्रहास्तव जनसामान्यांसाठी खुले केलेले — अप्रतिम, अद्भुत शक्ती उपासना

सप्तशती कवच साधना कोर्स

संथा · साधना · अनुभूती
सप्तशती कवच साधना · Saptashati Kavach Sadhana

सप्तशतीचे पाठांग — कवच, अर्गला आणि कीलक. भाग अगदी छोटा, पण त्याशिवाय सप्तशती अर्धी व अपुरी आहे, असे स्वतः सप्तशतीच सांगते. त्यातही कवच अत्यंत प्रभावी — त्यावरच या कोर्सचा फोकस.

सप्तशती के पाठांग — कवच, अर्गला, कीलक; इनके बिना सप्तशती अधूरी है।Kavach, Argala, Keelak — without them Saptashati is incomplete.
  • कवच, अर्गला, कीलक — महत्त्व व अधिकार
  • गुरूंनी दिलेल्या संथेनुसार शुद्ध पाठ
  • संकल्प, नियम व साधनेची पद्धत
  • साधनेतील अनुभूती व मार्गदर्शन
कालावधी: लवकरचऑनलाईन / ऑफलाईनमर्यादित जागा
नोंदणी करा
नवीन बॅच

त्रिमितीय वैदिक न्यूमरॉनॉमी – वास्तू

तिथी, नक्षत्र आणि अंक यांच्या त्रिमितीय संगमातून व्यक्ती व वास्तू यांचे विश्लेषण. VASTU GURU AJEY यांची स्वतःची मौलिक पद्धत.

  • ३० तिथी, २७ नक्षत्रे व ४ चरण
  • ३० × २७ × ४ = ३२४० कॉम्बिनेशन्सचे विश्लेषण
  • एनर्जी नंबर व तत्त्वाधारित वास्तू उपाय
  • विद्यार्थ्यांसाठी खास रिपोर्ट सॉफ्टवेअर
कालावधी: लवकरचऑनलाईन / ऑफलाईनप्रमाणपत्र
नोंदणी करा विद्यार्थी लॉगिन
उपाय साहित्य

उत्पादने व वास्तू उपाय

Products & Remedies · उत्पाद एवं उपाय

ऐच्छिक — सक्तीचे नाही. गरजेनुसार उपाय साहित्य येथून घेता येईल.

वैकल्पिक — आवश्यकता अनुसार उपाय सामग्री।Optional remedy products.

सप्तशती कवच साधना साहित्य

कवच साधनेसाठी आवश्यक साहित्य संच.

लवकरच

बेसिक वास्तू उपाय

तोडफोड न करता करता येणारे वास्तू उपाय साहित्य.

लवकरच

ऊर्जा संतुलन उपाय

सल्ल्यानुसार सुचवलेले ऊर्जा संतुलनाचे साहित्य.

लवकरच
विश्वासाचे बोल

वास्तू अनुभव

Testimonials · अनुभव

क्लायंट्सचे प्रत्यक्ष अनुभव — लवकरच येथे फोटो व व्हिडिओसह.

ग्राहकों के अनुभव — जल्द।Client stories — coming soon.
★★★★★

[ टेस्टिमोनियल येथे – क्लायंटचे २-३ ओळींचे अनुभव ]

क्लायंटचे नाव
गाव · घर वास्तू
★★★★★

[ टेस्टिमोनियल येथे – व्यवसायात झालेला बदल ]

क्लायंटचे नाव
शहर · ऑफिस वास्तू
★★★★★

[ टेस्टिमोनियल येथे – कारखाना / दुकान अनुभव ]

क्लायंटचे नाव
शहर · इंडस्ट्री वास्तू
त्रिमितीय वैदिक
न्यूमरॉनॉमी
VASTU GURU AJEY
लवकरच प्रकाशित

ग्रंथ: त्रिमितीय वैदिक न्यूमरॉनॉमी

Book · ग्रंथ

तिथी, नक्षत्र आणि अंक — या तीन मितींमधून मानवी स्वभाव, ऊर्जा आणि वास्तू यांचा संबंध उलगडणारा मौलिक ग्रंथ. ३० तिथी, २७ नक्षत्रे व ४ चरण — एकूण ३२४० कॉम्बिनेशन्सवर आधारित सविस्तर ज्ञानकोश.

तिथि, नक्षत्र व अंक पर आधारित ३२४० संयोजनों का ज्ञानकोश।A treatise on 3240 tithi-nakshatra-pada combinations.

ग्रंथासोबत विद्यार्थ्यांसाठी खास रिपोर्ट सॉफ्टवेअर — जन्मतारीख, वेळ व ठिकाण टाकताच संपूर्ण विश्लेषण.

छात्रों के लिए विशेष रिपोर्ट सॉफ्टवेयर।Special report software for students.

© सर्व हक्क राखीव. पद्धत व सूत्रे लेखकाच्या स्वामित्वाची.

समाजऋण

सेवाकार्य

Social Service · सेवा कार्य

गुरूंची शिकवण — मिळालेले समाजाला परत देणे.

गुरु की सीख — समाज को लौटाना।Giving back, as the Guru taught.

अनाथ मुलांसाठी

अनाथ सेवा · Orphans

अनाथ मुलांसाठी भोजन व अन्नधान्य पुरवठा.

अनाथ बच्चों के लिए भोजन।Food for orphans.

शिक्षण सहाय्य

शिक्षा सहायता · Education

शाळांमध्ये पुस्तक वाटप आणि गरजू मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत.

पुस्तक वितरण व शिक्षा सहायता।Books and education support.

अन्नसेवा

अन्नसेवा · Food Seva

वेळोवेळी अन्नसेवेचे कार्यक्रम.

अन्नसेवा कार्यक्रम।Food donation drives.
संपर्क

वास्तू सल्ला / कोर्स नोंदणी

Contact & Booking · संपर्क एवं बुकिंग

फॉर्म भरा — तुमचा संदेश थेट WhatsApp वर येईल.

फॉर्म भरें — संदेश सीधे WhatsApp पर।Fill the form — it reaches us on WhatsApp.
VASTU GURU AJEY
VASTU GURU AJEY

वास्तू सल्लागार · न्यूमरॉनॉमी · सप्तशती कवच साधना मार्गदर्शक

ऑफिस
पुणे, महाराष्ट्र

शुल्क भरणा

सल्ला निश्चित झाल्यावर सुरक्षित पेमेंट लिंक (UPI / कार्ड) पाठवली जाईल. बँक तपशील वेबसाईटवर ठेवले जात नाहीत.